गणेश विसर्जनाच्या दरम्यान एका मोठ्या दुर्घटनेत 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू (death)झाला आहे. ही घटना नदीत विसर्जन करण्यासाठी गेलेल्या भक्तांच्या गटामध्ये घडली. विसर्जनाच्या वेळी पाण्याचा अंदाज न आल्याने काही भक्त पाण्याच्या खोल भागात गेले आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून, स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. प्रशासनाने विसर्जनासाठी सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा:
निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांची ताकद वाढणार? ‘हे’ बडे नेते हाती तुतारी घेण्याच्या तयारीत
कोल्हापूर, सांगलीसाठी अखेर वंदे भारत मिळाली; 16 सप्टेंबरपासून धावणार
25 आमदार पाडणार; ‘या’ नेत्याचा जरांगेंना इशारा, CM शिंदेंही लक्ष्य