Flipkart बिग सेव्हिंग डेज सेल, ‘या’ तारखेपासून सुरू होणार

तुम्हाला स्वस्त वस्तू खरेदी करायची असेल तर फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलचा फायदा घेता येईल. फ्लिपकार्टचा(flipkart business) नवा सेल सुरू होणार आहे. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये तुम्हाला आयफोन, स्मार्टवॉच, स्मार्टफोनसह विविध उत्पादने स्वस्त दरात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल कधी सुरू होणार, याविषयीची माहिती जाणून घेऊया.

फ्लिपकार्टच्या(flipkart business) आगामी सेलच्या माध्यमातून तुम्ही केवळ खरेदीच करू शकणार नाही, तर बचतही करू शकाल. येथे तुम्हाला उत्तम डिस्काउंट ऑफर्स मिळतील, ज्याच्या मदतीने तुम्ही मोठे पैसे वाचवू शकता.

तुम्ही काही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आताच एक विशलिस्ट बनवा. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये उपलब्ध ऑफर्सच्या डिटेल्स बद्दल जाणून घेऊया.

स्वस्त स्मार्टफोन मिळणार
तुम्ही स्वस्त स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमधून खरेदी करू शकता. हा सेल 20 डिसेंबर 2024 ते 25 डिसेंबर 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. iPhone 15 Plus, Nothing CMF Phone 1, Vivo T3 Pro, Poco M6 5G सारख्या स्मार्टफोनवर मोठी सूट मिळणार आहे.

स्मार्टवॉच आणि गॅजेट्स ऑफर्स
फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये स्मार्टवॉच खरेदीवरही बचत होणार आहे. जेव्हा हा सेल सुरू होईल तेव्हा तुम्ही नवीन स्मार्टवॉच फक्त 999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करू शकाल. याशिवाय चार्जरवर 70 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार असून केबल आणि मोबाईल कव्हर 499 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत मिळणार आहे. फास्ट चार्जिंग पॉवर बँकवर किमान 50 टक्के सूट मिळणार आहे.

फर्निचरवरही सूट
फ्लिपकार्टच्या आगामी सेलमध्ये केवळ गॅजेट्सच नाही तर इतर वस्तूही स्वस्त दरात मिळणार आहेत. जर तुम्ही तुमच्या घरासाठी नवीन बेड खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्ट 6,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत नवीन बेड ऑफर करेल. वॉर्डरोबची सुरुवातीची किंमत 5,490 रुपये असेल, तर ऑफिस चेअरची किंमत 2,490 रुपयांपासून सुरू होईल.

काय फायदा?
फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये तुम्हाला आयफोन, स्मार्टवॉच, स्मार्टफोनसह विविध उत्पादने स्वस्त दरात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. चार्जरवर 70 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार असून केबल आणि मोबाईल कव्हर 499 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत मिळणार आहे. फास्ट चार्जिंग पॉवर बँकवर किमान 50 टक्के सूट मिळणार आहे. iPhone 15 Plus, Nothing CMF Phone 1, Vivo T3 Pro, Poco M6 5G सारख्या स्मार्टफोनवर मोठी सूट मिळणार आहे.

हेही वाचा :

 विधानसभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कडाडले; म्हणाले, “संविधानाचा अपमान…”

छगन भुजबळ अजितदादांची साथ सोडणार? भुजबळांचं सूचक विधान होतंय तुफान व्हायरल

चेन्नई सुपरकिंग्सच्या डॅडीज आर्मीमध्ये अजून एकाची एंट्री, धोनीचा आवडता खेळाडू झाला बाबा