पिटुकल्या हत्तीचा मजेदार डान्स! तरुणींच्या चालींची केली नक्कल; क्युट…Video Viral

सोशल मीडियावर कायम अनेक प्राण्यांचे गंमतशी (video viral)व्हिडिओ व्हायरल होत असतात. मग कधी यात गोंडस मांजरीचे व्हिडिओ असतात तर कधी पाळीव कुत्र्याचे. प्राण्यांचे अनेक असे व्हिडिओ पाहून नेटकरी खुष होतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एक गोंडस हत्तीने तरुणींचा डान्स पाहून डान्स करण्याची नक्कल केली आहे.

व्हायरल (video viral)होत असलेल्या व्हिडिओत एक दोन तरुणी डान्स करत आहे. तरुणींच्या पाठीमागील सर्व परिसरत हिरवाईने नटलेला आहे. तरुणी त्यांचा त्यांचा डान्स व्हिडिओ बनवण्यात व्यस्त असतात. मात्र डान्स करत असताना त्यांच्या पाठी एक लहानसा हत्ती आहे. जो काही वेळाने तरुणी डान्स करत असताना सोंड आणि कान हलवत डान्स करतो. सर्व क्युट क्षण कॅमेऱ्यात कैद झालेली आहे.

सर्व व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ”@sankii_memer” या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर लाखोंच्या संख्येने व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहे तर अनेक यूजर्संनी बऱ्याच प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,” किती गोंडस आहे” तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,” मस्तच” तर अशा अनेक छान प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

हेही वाचा :

तरुणाचा धाडसी कारनामा सापांच्या झुंजीतून एकाला उचलले VIDEO पाहून थक्क व्हाल

चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम …

या शुभ दिवसांमध्येच चांदीच्या वस्तू खरेदी करा, तुमच्या घरात येईल समृद्धी