आज महाराष्ट्रात मतदान होत आहे. राज्यात मतदानाच्या दिवशीच सोन्याच्या(Gold) दरात वाढ झाली आहे. या आठवड्यात सलग तिसऱ्या दिवशी सोनं वधारलं आहे. आज सोनं 550 रुपयांनी महागले आहे. लग्नसराईचा सिझन सुरू होताच सोनं महाग झाल्याचे चिन्हे आहेत. दिवाळीच्यानंतर सोनं थोडं स्वस्त झालं होतं. मात्र, आता पुन्हा एकदा महाग झालं आहे.
आज 24 कॅरेट सोन्याच्या(Gold) दरात 550 रुपयांची वाढ झाली आहे. 77,620 रुपये प्रतितोळेर स्थिरावले आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली असून सोनं प्रतितोळा 71,150 रुपयांवर पोहोचलं आहे. तर, 18 कॅरेट सोनं 410 रुपयांनी महागले असून 58,220 रुपयांवर स्थिरावले आहे. आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 71, 150 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 77,620 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 58,220 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,115 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7, 762 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 822 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 56,920 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 71,150 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 77,620 रुपये
22 कॅरेट- 71,150 रुपये
24 कॅरेट- 77,620 रुपये
18 कॅरेट- 58,220 रुपये
हेही वाचा :
‘माझ्याशी लग्न करणार का?,’ शिक्षिकेने नकार दिल्यानंतर शाळेच्या आवारातच नको ते घडलं
रितेशचं भाकित! किती जागा जिंकणार? म्हणाला, ‘माझ्या कॅलक्युलेशननुसार..’
अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर धक्कादायक आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ