गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमती वधारल्याचं(prices) दिसून येतंय. मात्र गेल्या आठवड्याच्या अखेरीस सोन्याची किमती घसरल्या होत्या. सध्या लग्नाचा सिझन असून या काळात मोठ्या प्रमाणात बाजारातून सोन्याची खरेदी केली जाते. आज नव्या आठवड्याची सुरुवात असून आजच्या दिवशी सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. याचं कारण म्हणजे सोन्याच्या किमतीत आज घसरण झाली आहे.Good returns वेबसाईटनुसार, सोमवारी म्हणजेच आज २४ मार्च रोजी सोन्याचे दर घसरले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 210 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,97,700 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,230 रुपयांना मिळेल.२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 65,840 मिळेल.१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 82,300 एवढा आहे.तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,23,000 रुपये इतका असल्याची माहिती आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,97,700 रुपये किंमतीने विकतंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 89,770 रुपये इतका (prices) आहे.८ ग्रॅम सोनं आज 71,816 रुपये इतका आहे.१ ग्रॅम सोनं 8,977 रुपयांनी विकलं जात आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव
मुंबई
आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,215 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,962 आहे.
पुणे

जळगाव

नागपूर

अमरावती
आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,215 आहे.(prices) 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,962 आहे.
सोलापूर
आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,215 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,962 आहे.
छत्रपती संभाजी नगर
आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,215 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,962 आहे.
कोल्हापूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,218 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,965 आहे.
नाशिक

भिवंडी

हेही वाचा :
51 वर्षांची मलायका अरोराच्या लूकनं नाही तर पोटावर सगळ्यांच्या नजरा
सिनेस्टाईल अपहरण प्रकरणी मोठी अपडेट नवऱ्याने बायकोसोबत भयकंर कृत्य का केलं
सासऱ्याला सूनेच्या प्रेम प्रकरणाबद्दल समजलं त्यानंतर दोघांमध्ये शेतात जे घडलं