10 डिसेंबर रोजी आज सोन्याच्या(Gold prices) दरात वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरांच घसरण सुरु होती. त्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी दुकांनावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत होती. मात्र आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज भारतात 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,131 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,779 रुपये प्रति ग्रॅम आहे. सोन्याच्या दरात वाढी झाली असली तरी चांदीचे दर मात्र घसरले आहेत.
भारतात 22 कॅरेट सोन्याच्या(Gold prices) प्रति 10 ग्रॅमचा दर 71,310 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 77,790 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 58,350 रुपये आहे. दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 71,460 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 77,940 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 58,470 रुपये झाला आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 71,310 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 77,790 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 58,860 रुपये आहे.
चंदीगडमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 71,460 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 77,940 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 58,470 रुपये आहे. हैद्राबादमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 77,790 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 77,790 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 58,350 रुपये आहे. केरळमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 71,310 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 77,790 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 58,350 रुपये आहे.
कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 71,310 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 77,790 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 58,350 रुपये आहे. पुणे शहरात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 71,310 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 77,790 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 58,350 रुपये आहे.
भारतात आज चांदीची किंमत 91.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 91,900 रुपये प्रति किलोग्राम आहे. अहमदाबादमध्ये आज चांदीची किंमत 91.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 91,900 रुपये प्रति किलोग्राम आहे. चेन्नईमध्ये आज चांदीची किंमत 99.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 99,900 रुपये प्रति किलोग्राम आहे. दिल्लीत आज चांदीची किंमत 91.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 91,900 रुपये प्रति किलोग्राम आहे. विशाखापट्टणममध्ये आज चांदीची किंमत 99.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 99,900 रुपये प्रति किलोग्राम आहे. सुरतमध्ये आज चांदीची किंमत 91.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 91,900 रुपये प्रति किलोग्राम आहे.
सेलममध्ये आज चांदीची किंमत 99.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 99,900 रुपये प्रति किलोग्राम आहे. लखनौमध्ये आज चांदीची किंमत 91.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 91,900 रुपये प्रति किलोग्राम आहे. लखनौमध्ये आज चांदीची किंमत 91.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 91,900 रुपये प्रति किलोग्राम आहे.केरळमध्ये आज चांदीची किंमत 99.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 99,900 रुपये प्रति किलोग्राम आहे. हैदराबादमध्ये आज चांदीची किंमत 99.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 99,900 रुपये प्रति किलोग्राम आहे.
हेही वाचा :
प्रियांका गांधींनी राजीनामा द्यावा; भाजप नेत्यानी केली मागणी
नागार्जुनने सूनेसोबत मंदिरात असं काय केलं की…Video
लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं?, गारगार वाटायचं; नार्वेकरांचं अभिनंदन, अजित पवारांची टोलेबाजी