विदर्भात आजही गारपीट शक्य

विदर्भात बुधवारपासून (ता. १०) वादळी पाऊस आणि गारपीट (ऑरेंज अलर्ट), तर मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान (weather in the world)विभागाने मंगळवारी दिला.


पुणे : विदर्भात बुधवारपासून (ता. १०) वादळी पाऊस आणि गारपीट (ऑरेंज अलर्ट), तर मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान (weather in the world)विभागाने मंगळवारी दिला. मध्य महाराष्ट्रातही विजांसह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. उत्तर गुजरातपासून मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे.

हेही वाचा :

काँग्रेसला मोठा धक्का! मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘या’ नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

समोस्यामध्ये चक्क कंडोम, गुटखा आणि खडे, ऑटो कंपनीमध्ये घडतंय तरी काय?

महाविकास आघाडीचं ठरलं! जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर; सांगलीत कोण?