महाराष्ट्रात आज १ लीटर पेट्रोल-डिझेलसाठी किती पैसे मोजावे लागतील?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरुच आहे. निवडणूकांपूर्वी इंधनाच्या(diesel) दरात २ रुपयांनी कपात केली. त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल झालेले पाहायला मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल(diesel) महाग झाले आहे. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $89.03 वर व्यापार करत आहे, तर WTI क्रूड प्रति बॅरल $85.18 वर व्यापार करत आहे. जाणून घ्या मुंबई-पुण्यासह प्रमुख शहरांतील आजचा भाव

पेट्रोल-डिझेल स्वस्त झाल्यानंतर महाराष्ट्रासह राज्यातील किमतींमध्ये किंचिंत बदल झालेला पाहायला मिळाला आहे. आज नवी दिल्लीत पेट्रोलचा दर ९४.७२ रुपये प्रति लिटर झाला आहे. तर डिझेल ८७.६२ रुपये इतका आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १०४.२१ रुपये प्रति लिटरसाठी मोजावे लागणार आहे. तर डिझेल ९२.५१ रुपये इतके आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १०३.९४ रुपये आहे तर डिझेल ९०.७६ रुपये आहे. त्याच वेळी चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १००.७५ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९२.३४ रुपये प्रति लिटर इतकी आहे.

इतर राज्यातील आजचा दर किती?

-मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर १०४.२१ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे ९२.५१ रुपये प्रति लिटर इतके आहे.

-पुण्यात आज पेट्रोलच्या किंमती १०३.७६ रुपये तर डिझेलच्या किंमतीत ९०.२९ रुपये इतका आहे.

-नाशिकमध्ये आज पेट्रोलची १०४.०९ रुपये प्रति लिटरने विक्री होतेय. तर डिझेल ९०.६२ रुपये प्रति लिटर इतकं आहे.

-नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०४.११ रुपये आणि डिझेलची किंमत ९०.६७ रुपये प्रति लिटर एवढी आहे.

-छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०६.६२ रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल ९३.३९ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

हेही वाचा :

आरबीआयच्या पतधोरणाच्या दिवशी ‘या’ शेअर्सवर ठेवा लक्ष

माझी मागील १४ दिवसांपासून छळवणूक; अपक्ष उमेदवार भाषणादरम्यान ढसाढसा रडला

रुग्णालयातील उपचारादरम्यान कमी पडले पैसे? या बँकेने काढला मार्ग