“पैशांसाठी मी लोकांसोबत…”, ‘या’ बाॅलिवूड अभिनेत्रीने स्वतः दिली देहविक्रीची कबुली!

बाॅलिवूड(Bollywood) अभिनेत्री शर्लिन चोपडा कायम तिच्या बोल्ड स्टाइल आणि स्पष्ट वक्तव्याने चर्चेत असते. सोशल मीडियावर शर्लिनची चांगलीच फॅन फॉलोइंग आहे. आपल्या चाहत्यांसाठी शर्लिन कायम नवनवीन फोटो टाकत असते. एवढंच नाही तर, ती आपल्या पर्सनल लाईफबद्दल नवनवीन खुलासे करत असते. दरम्यान शर्लिनने एक खुलासा केला आहे ज्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे.

शर्लिनने(Bollywood) स्वतः आपल्या अधिकृत ट्विटरवर एका भयानक प्रकाराचा खुलासा केला आहे ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. आपण अनेकदा सिनेइंडस्ट्रीत कास्टिंग काऊच, लैंगिक शोषणाबाबतच्या चर्चा ऐकल्या. अशातच शर्लिननी आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी चक्क शरीरविक्री केल्याचा खुलासा केलाय. मात्र बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर या अभिनेत्रीने आपली छाप सोडली.

शर्लिन चोप्राने काही काळापूर्वी सोशल मीडियावर यासंदर्भातील कबुली दिली होती. कधी काळी तिने पैसे कमावण्यासाठी स्वत:च्या शरीराची देखील विक्री केली होती. यासंदर्भात शर्लिन चोप्राने एकदा ट्विट केले होते की, अनेकवेळा माझ्याशी पैसे घेऊन सेक्ससाठी अनेकांनी संपर्क साधला होता आणि मी ते पैशासाठी काम देखील केले आहे. अनेकवेळा मी पेड सेक्स केलाय.

मी गरीब, वाईट किंवा चांगली मुलगी असल्याच्या नावाखाली हे विधान करत नाहीये, तर माझा हे सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की, जे लोक अजूनही मला मेसेज करतात आणि माझ्याशी संबंध ठेवू इच्छितात त्यांनी हे समजून घ्यावे की आता मी तशी नाही आणि हे काम आता मी करत देखील नाही. तसेच मी ज्या लोकांशी यापूर्वी संबंध ठेवले होते, ते मला आठवत देखील नसल्याचे तिने म्हटले आहे.

हेही वाचा :

उपमुख्यमंत्री होणार का? अखेर श्रीकांत शिंदेनी मौन सोडलं

मोठी बातमी: एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर जाणाऱ्या आमदाराची गाडी पोलिसांनी अडवली

“सांगलीच्या बंडखोर काँग्रेस नेत्या यांचा धक्कादायक निर्णय, राजकीय वातावरणात खळबळ”