इचलकरंजीत आजपासून टेम्पो चालकांचे काम बंद!

इचलकरंजी शहरात कापड गाठींची मालवाहतूक(tempo) करणारा टेम्पो चालकांच्या संघटनेमार्फत प्रति गाठ ७ रुपयांप्रमाणे मजुरीवाढ द्यावी, अशी मागणी इचलकरंजी गुडस ट्रान्‍स्‍पोर्ट आणि वेअर हाऊस लॉरी सप्लायर्स असोसिएशनकडे केली होती.

त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर बैठक(tempo) घेऊन तुम्हाला योग्य ती मजुरीवाढ देऊ असे आश्वासन दिले होते. निवडणूक होऊनही अद्याप मजुरीवाढ न दिल्यामुळे इचलकरंजी कापड गाठी टेम्पो असोसिएशनमार्फत आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन केले जाणार असल्याचे प्रसिद्धीपत्रक दिले आहे.

हेही वाचा :

दिवस, राजकीय चिंतनाचे…!

केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच खुशबखर मिळणार? आठवा वेतन आयोग लागू होणार

ब्रेकिंग! ‘शिवसेना शिंदे गट, अजित पवार गटातील ४० आमदारांची घरवापसी होणार’