वादग्रस्त इस्लामी धर्मोपदेशक झाकीर नाईक सध्या पाकिस्तानात आहे(interviews). जिथे तो पाकिस्तानचा अधिकृत पाहुणा म्हणून फिरत आहे. नुकतेच झाकीर नाईक यांनी महिलांच्या रोजगाराबाबत वादग्रस्त विधान केले आहे. वादग्रस्त इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईक यांनी महिलांच्या नोकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. नक्की काय म्हणाले झाकीर नाईक आणि यावर पाकिस्तानी लोकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते जाणून घेऊया.
मुलाखतीत(interviews) झाकीर नाईक म्हणाले की, महिलांना त्यांच्या मूलभूत गरजांसाठी काम करण्याची गरज नाही. लग्नापूर्वीच्या तिच्या गरजांसाठी तिचे वडील आणि भाऊ जबाबदार आहेत. तर लग्नानंतर ही जबाबदारी तिच्या पतीची असते.महिलांनी नोकऱ्या केल्याच्या प्रश्नावर झाकीर नाईक म्हणाले की, “महिलांना नोकरी करायची असेल तर त्या नोकऱ्या करू शकतात, पण ते शरियतच्या विरोधात असता कामा नये.
लग्नाआधी नोकरीबाबत वडिलांचा सल्ला घ्यावा, तर लग्नानंतर. , त्यांनी आपल्या पतीशी बोलावे, विवाहित व्यक्तीकडून नोकरी करण्याची परवानगी मिळाली असली तरी ती नोकरी शरियतच्या विरुद्ध असेल तर ते हराम आहे.
झाकीर नाईक पुइराणचा ‘न्यूक्लीयर प्लॅन्ट’ नष्ट होणार? इस्रायल आखत आहे एक अत्यंत धोकादायक योजना ते म्हणाले, “महिला मीडिया जॉब करू शकत नाहीत. जर एखादी महिला 30 मिनिटे टीव्हीवर आली, तर महिला अँकरला पाहूनही पुरुषाला काही वाटत नसेल, तर त्याला डॉक्टरकडे जावे लागेल.” 20 मिनिटे एखाद्या महिलेकडे पाहिल्यानंतर कोणतीही हालचाल होत नाही, नंतर तिच्या मनात समस्या उद्भवते.”
झाकीर नाईकच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानातील महिलांनी त्याचा निषेध केला आहे. पाकिस्तानच्या न्यूज-आयच्या अब्सा कोमलनेही त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि लिहिले आहे की, ‘देव या त्रासलेल्या आणि लैंगिकदृष्ट्या निराश झाकीर नाईकला मदत करो, ज्याला वाटले की त्याला पाकिस्तानचे सरकारी नोकर असावे. देव त्यालाही मदत कर.
हेही वाचा:
Jio नं लाँच केले दोन नवीन प्लॅन; Swiggy आणि Amazon ची मेंबरशिप मोफत
महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय, पुढचे 2 दिवस मुसळधार पाऊस
‘हा’ शेअर ठरतोय बाजारातील Multibagger स्टॉक; गुंतवणूकदारांना करतोय आकर्षित