देशाच्या विकासात तरुण वर्ग खूप महत्वाची भूमिका बजावत असतो. जर देशातील तरुण सक्षम असेल तरच देश सक्षम होईल. हीच बाब लक्षात घेऊन यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विद्यार्थ्यांसाठी(students) महत्वाची घोषणा केली आहे.
पुढील पाच वर्षात सरकार विद्यार्थ्यांना(students) दहा हजार फेलोशिप देणार आहे. तंत्रज्ञानातील संशोधनासाठी ही फेलोशिप असणार आहे. यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांना एक चांगली संधी आणि मार्गदर्शन मिळणार आहे.
हेही वाचा :
देशभरातील सर्व सरकारी शाळांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय!
Budget 2025 : शहरांच्या विकासासाठी 10 हजार कोटींची तरतूद केली जाणार
अर्थमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना लाख मोलाचं गीफ्ट; या योजनेची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवली