मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात (political)नव्या विवादाचा भडका उडाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे की, “राज ठाकरेंनीच माझा आवाज वापरून ऑडिओ क्लिप तयार केली आहे.” या क्लिपमध्ये आव्हाड यांनी राज ठाकरेंचा ‘सुपारी ठाकरे’ म्हणून उल्लेख केल्याने प्रकरण अधिकच गहिरं झाले आहे.
आव्हाड यांच्या या आरोपानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या प्रकरणात सत्य काय आहे, हे शोधण्यासाठी आता पुढील तपास सुरू आहे. राज ठाकरेंनी या आरोपांवर काय प्रतिक्रिया दिली, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा:
बदलापूर शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब प्रकरणी तपास सुरू, शिक्षणमंत्री केसरकर यांचे आश्वासन
अपहरण झालेला वयोवृद्ध कारमध्ये मृत आढळला, हत्येचा गुन्हा दाखल
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; आमदाराने कार्यालय फोडले