करिश्मा कपूर दुसऱ्या लग्नासाठी सज्ज?

‘करिश्माला दुसरं लग्न (marriage)करायचं असेल तर ती…’, करिश्मा कपूरच्या दुसऱ्या लग्नावर वडिलांची प्रतिक्रिया, अभिनेत्री दुसऱ्या लग्नासाठी सज्ज? करिश्मा कपूर कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे असते चर्चेत…

करिश्मा कपूर हिचं पहिलं लग्न(marriage) 2003 मध्ये दिल्लीतील उद्योजक संजय कपूर यांच्यासोबत झालं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2016 मध्ये संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांचा घटस्फोट झाला. आता करिश्मा 17 वर्षीय मुलगी आणि 12 वर्षीय मुलासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

घटस्फोटानंतर करिश्मा कपूर हिने खासगी आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा केला. करिश्मा हिने सासरच्या मंडळींवर घरगुती हिंसाचाराचे आरोप लावले. पतीने देखील अभिनेत्रीला अनेकदा मारहाण केली. करिश्मा शारीरावरील जखमा मेकअपने लपवायची…

एका मुलाखतीत करिश्मा हिने हनीमूनच्या दिवशी घडलेल्या घटनेबद्दल सांगितलं. संजय याने लग्नानंतर पहिल्या रात्री करिश्मा कपूर हिची बोली लावली होती. सांगायचं झालं तर, करिश्मा कपूर प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या शिखरावर चढली, पण खासगी आयुष्यात अभिनेत्रीने अनेक चढ-उतारांचा सामना केला. पण आता करिश्मा मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

हेही वाचा :

भाजीपाला, खाद्यपदार्थांसह घरातील ‘या’ वस्तू सुद्धा ठेऊ शकता फ्रिजमध्ये;

कानातली घाण बाहेर काढण्यासाठी या घरगुती गोष्टींचा करा वापर,

प्रत्येक स्त्रीचा आरसा असणारं पात्र केलं’, अरुंधतीचा प्रेक्षकांना निरोप