कोल्हापूर जिल्ह्यात यंदा गळीत ऊस हंगाम सुरू होवून महिना होत आला तरीही अद्याप साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर केलेला नाही. त्यामुळे आता स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष(leaders) माजी खासदार राजू शेट्टी यांच्यापासून फारकत घेतलेल्या नेत्यांनी ऊस दरासाठी साखर कारखान्यासह शासनाला आठ दिवसाचा अल्टिमेटम दिलायं.
जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने साखर कारखानदारांसोबत बैठक घेवून ऊसाच्या पहिल्या उचलीचा तोडगा काढावा अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशाराही यावेळी या नेत्यांनी दिलायं. दरम्यान याबाबतचं निवेदन शिष्टमंडळानं जिल्हा प्रशासनाला दिलयं..यावेळी यंदा राजू शेट्टींपासून(leaders) फारकत घेतलेले नेतेचं ऊस दारासाठी एकवटलँताच पहायला मिळालंय.
हेही वाचा :
SBI बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, पगारही मिळणार भरभक्कम; ‘इथे’ करा अर्ज!
विधीमंडळ गटनेतेपदी निवड होताच देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचे कर्करोगाने निधन, पत्नी आणि मुलींवर कोसळला दुःखाचा डोंगर!