महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण(education) मंडळाने (MSBSHSE) आज २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार, बारावीच्या परीक्षा ११ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होऊन १८ मार्च २०२५ पर्यंत चालणार आहेत. तर दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होऊन १७ मार्च २०२५ पर्यंत होतील.
या वर्षी परीक्षांचे आयोजन पुण्यासह राज्यातील नऊ विभागीय मंडळांमार्फत केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना आता अभ्यासाला वेग देण्याची गरज आहे कारण परीक्षा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत.
- बारावीच्या परीक्षा: ११ फेब्रुवारी २०२५ ते १८ मार्च २०२५
- दहावीच्या परीक्षा: २१ फेब्रुवारी २०२५ ते १७ मार्च २०२५
विद्यार्थ्यांना शुभेच्छा!
हेही वाचा :
काँग्रेस आर्थिक अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न करीत, आहेरविशंकर प्रसाद यांचा आरोप:
….तर त्यांना जोड्याने मारलं पाहिजे; भाजप खासदारचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य
जबरदस्त! मराठमोळ्या अभिनेत्रीची साऊथमध्ये एन्ट्री