आजकाल चित्रपटांमध्ये किसिंग आणि इंटिमेट सीन अगदी सहज पाहायला(dry hands) मिळतात. प्रेक्षकांना अशा गोष्टी पाहायला काही वाटतं नाही. त्यामुळे वेब सीरिज प्रेक्षकांना आवडतात. इतकंच नाही तर चित्रपटाची जास्त चर्चा व्हावी यासाठी निर्माते हे असे सीन स्क्रिप्टमध्ये ठेवतात. पण अनेक स्टार्स आहेत जे त्यांच्या हिशोबानं हे सीन्स करतात. आज आपण अशाच एका अभिनेत्री विषयी जाणून घेणार आहोत. जिनं खूप विचित्र अट ठेवली होती.
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपियानं कपिल शर्माच्या शोमध्ये तिच्या एका चित्रपटात(dry hands)) दिलेल्या एका इंटीमेट सीनविषयी खुलासा केला होता. नेहानं सांगितलं की तिनं किस करण्याआधी सह-कलाकार महेश मांजरेकर यांना 5 वेळा हात धुण्यास सांगितलं होतं. दोघं दस कहानिया या चित्रपटात एकत्र काम करत होते. चित्रपटाच्या एका सीनमध्ये नेहाला महेश मांजरेकर यांच्यासोबत पार्शियल इंटीमेट व्हायतचं होतं.
नेहानं स्वत: या गोष्टीचा खुलासा केला होता. तिनं महेश यांना सतत त्यांचे हात धुण्यास सांगितले होते. इतकंच नाही तर महेश भट्ट यांनी त्यांचं म्हणणं मान्य देखील केलं होतं. नेहानं ही गोष्ट कपिल शर्मा शोवर सांगितली होती. त्यानंतर कपिलनं नेहाची खिल्ली उडवली होती.
हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. तर त्यानंतर कपिल म्हणाला की तिनं इतक्या वेळा हात धुवायला सांगितले कारण तिच्यासाठी हायजीन खूप महत्त्वाचं आहे. कपिलच्या या प्रतिक्रियेवर नेहा म्हणाली आता मी विवाहीत आहे. मी आता अशा भूमिका मुळीच करत नाही. नेहाची ही गोष्ट ऐकल्यानंतर तिथे उपस्थित असलेले सगेळच हसू लागले.
दुसरीकडे नेटकऱ्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. एकानं लिहिलं की इतकी स्वच्छता मॅडम, ठेल्यावर पाणीपुरी खाण्याआधी देखील वेंडरला हात धुवायला सांगतेस का की स्वच्छ भांड वापरण्यास सांगते.
नेहा धुपियाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तिनं 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जूली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याशिवाय तिनं ‘कयामत’, ‘शीशा’ आणि ‘रख्त’ सारख्या चित्रपटांमध्ये देखील इंटीमेट सीन्स दिले आहेत. त्यानंतर तिची तशीच इमेज देखील झाली होती. मात्र, नेहानं त्यानंतर इतर वेगळ्या धाटनीच्या भूमिका देखील साकारल्या होत्या. तर नुकतीच ती विकी कौशल आणि तृप्ती डिमरीसोबत ‘बॅड न्यूज’मध्ये दिसली होती. त्याशिवाय तिचा स्वत: चा पॉडकास्ट देखील आहे.
हेही वाचा :
रतन टाटांचा एक निर्णय… चीनला देखील फुटला घाम…
बांग्लादेशातील हिंसाचारात भारतीय कंपन्या संकटात; LIC ने घेतला मोठा निर्णय
सदृढ आरोग्यासाठी घरी बनवा ‘ओट्सचा लाडू’! चवीबरोबरच पोषणही मिळेल…