क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency)बाजारात बुधवारी मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. प्रमुख क्रिप्टोकरन्सींच्या किमतीत 5 टक्क्यांपेक्षा जास्त कमी झाली आहे, ज्यामध्ये बिटकॉइन, इथेरियम आणि डॉजक्वाइन यांचा समावेश आहे.
ग्लोबल क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅपसुद्धा 5 टक्क्यांनी कमी झाला आहे. बिटकॉइनची किंमत 60 हजार डॉलरच्या खाली आली आहे, आणि गेल्या 24 तासांत बिटकॉइनच्या किंमतीत 5.61 टक्के घसरण झाली आहे.
या बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार चिंतित झाले आहेत, आणि क्रिप्टोकरन्सीच्या भविष्याबाबत अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हेही वाचा:
निक्कीचा भावनिक आक्रोश: ढसाढसा रडली! अरबाजसाठी म्हणाली, “मी या मुलासाठी…”
जयदीप आपटेच्या पुतळ्यावरून वादंग: अमोल मिटकरींचे गंभीर आरोप, “देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा!”
बदाम दूधाचे फायदे काय? सकाळी की रात्री कधी पिणे अधिक फायदेशीर?