सकाळी नाश्त्यात बनवा स्वादिष्ट अन् पौष्टिक बीट सँडविच

रोज सकाळी नाश्त्यात काय बनवावे हा प्रश्न(sandwich) महिलांना रोज पडतो. तुम्हाला नाश्त्यात रोज एकाच प्रकराचे सँडविच खाऊन कंटाळा आला असेल तर ही बातमी तुमच्यसाठीच आहे. कारण आज आम्ही तुम्हाला वेगळ्या पद्धतीच्या सँडविचची रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही बीटपासून स्वादिष्ट अन् पौष्टिक बीट सँडविच बनवू शकता. हे बीट सँडविच बनवणे सोपे असून पौष्टिक आहे. तसेच बीट खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यात अनेक पोषक घटक असतात जे शरीरासाठी आवश्यक असतात. हे बीट सँडविच बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.

बीट सँडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य
ब्रेड
बीट
मिरची
चिली (sandwich)फ्लेक्स
मीठ
तेल कढीपत्ता
दही
कोथिंबीर

बीट सँडविच बनवण्याची कृती
बीट सँडविच बनवण्यासाठी सर्वात आधी एका (sandwich)भांड्यात दही, बारिक किसलेली काकडी, वाफवलेले बीट, बारिक चिरलेली मिरची, कोथिंबीर, मीठ, आमचुर पावडर, चिली फ्लेक्स चांगले मिसळा. नंतर हे तयार बीटचे मिश्रण ब्रेडवर पसरवा. नंतर पॅन गरम करून तेल टाकून कढीपत्ता, मोहरी टाका आणि तयार ब्रेड भाजून घ्या. बीट सँडविच तयार आहे.

हेही वाचा :

प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री झाली आई, दिला गोंडस बाळाला जन्म

शरद पवार-अजित पवार पुन्हा एकत्र येणार..! राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

‘मी त्यांच्यासोबत एकाच बेडवर…’; प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा