MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश! शिंदे सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षार्थ्यांनी(students) पुण्यामध्ये केलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. एमपीएससी विद्यार्थी केलेल्या आंदोलनानंतर 25 ऑगस्ट रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. एमपीएससीच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

आज रोजी आयोजित आयोगाच्या(students) बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल,” असं आयोगाने म्हटलं आहे.

आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल.

हेही वाचा:

शिवप्रतिष्ठानकडून सांगली जिल्हा बंदचा निर्णय मागे

”वर्षा’वर फाशी दिली की राजभवानावर?’ संजय राऊतांचा CM शिंदेंना सवाल

सरकारच्या निषेधार्थ महिला संतप्त, लाडकी बहीण योजनेचे पैसे केले परत