मुंबई: आज मुंबईत मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार असून, या बैठकीत(tourism) काही मोठे निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः नवीन पर्यटन धोरणाला मान्यता मिळण्याची दाट शक्यता आहे. या धोरणामुळे फाईव्ह स्टार हॉटेल्स, टुरिस्ट कंपन्या आणि ट्रॅव्हल एजंट्स यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे, ज्यामुळे महाराष्ट्रात भरीव गुंतवणूक होणार आहे.
नवीन पर्यटन(tourism) धोरणामुळे सुमारे 1 लाख नवीन रोजगार निर्माण होणार असल्याचा अंदाज आहे. सर्व राज्यांच्या धोरणांचा अभ्यास करून हे धोरण तयार करण्यात आले आहे. मोदी सरकारच्या 3.0 धोरणात पहिल्या 100 दिवसात केलेल्या घोषणेची पूर्तता यामुळे होणार आहे.
हेही वाचा :
तुला शाळेतूनच काढतो, संचालकांच्या धमकीने विद्यार्थीची घरी जाऊन आत्महत्या
कतरिना कैफ होणार आई?, सोशल मीडियावर ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
तीन मोठे आयपीओ सूचिबद्ध होणार, गुंतवणूकदारांवर पडणार पैशांचा पाऊस?