दरवर्षी डॉक्टर बनण्याच्या उद्देशाने लाखो विद्यार्थी NEET ची परीक्षा क्लिअर करतात(college). NEET ची परीक्षा पात्र करत उमेदवार मेडिकल क्षेत्रात प्रवेश घेतात. एकंदरीत, दरवर्षी २५ लाख उमेदवार नीटच्या परीक्षेसाठी उपस्थित राहतात. त्यापैकी फक्त १३ लाख उमेदवार या परीक्षेला उत्तीर्ण करतात. अशात देशामध्ये मेडिकलसाठी फक्त १.१२ लाख सीट्स उपलब्ध आहेत. त्यामुळे सगळ्यांना सीट्स मिल्ने अशक्य होते. तसेच खाजगी क्षेत्रातून MBBS चे शिक्षण घेणे प्रत्येकाला परवडणारे नाही. त्यामुळे उमेदवारांना शिक्षणासाठी परदेशात जावे लागते.

रशिया, युक्रेन तसेच बांगलादेशसारख्या देशांमध्ये मेडिकलचे शिक्षण घेण्यास इतका जास्त खर्च नाही येत. चला तर मग जाणून घेऊयात, अशा काही विद्यापीठांविषयी जिथे शिक्षण घेण्यासाठी NEET क्लिअर करण्याची गरज भासत नाही.
अमेरिकेमधील हार्वर्ड मेडिकल स्कूल एक प्रसिद्ध मेडिकल (college)इन्स्टिट्यूट आहे. येथे शिक्षण घेण्यासाठी NEET नाही तर MCAT या परीक्षेस उत्तीर्ण करावे लागते. हा कोर्स पदवीधर झाल्यानंतर चार वर्षांसाठी चालतो. या कोर्ससाठी ७५ लाखांपर्यंत खर्च येतो.
लंडनमध्ये स्थित असलेले युनिव्हर्सिटी कॉलेज मेडिकल क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी फार महत्वाचे असे इन्स्टिट्यूट मानले जाते. BMAT या परीक्षेला उत्तीर्ण करत उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. ६ वर्षांच्या या कोर्ससाठी उमेदवारांना ४८,६३,००० रुपये इतका खर्च येतो.MCAT परीक्षा उत्तीर्ण करत उमेदवारांना या विद्यापीठात प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. या विद्यापीठाला जागतिक स्तरावर (college)मान्यता प्राप्ती आहे. ४ वर्षांच्या या कोर्ससाठी ४२ लाख रुपयांइतका खर्च येतो.
शांताउ युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेज चीनमध्ये स्थित आहे. ६ वर्षांच्या काळासाठी हा कोर्स आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या कोर्ससाठी NEET परीक्षा देण्याची काहीच गरज नाही. या कोर्ससाठी २० लाखांपर्यंत खर्च येऊ शकतो.
आधारचा बेरोजगारांना आधार! २३ राज्यांमध्ये निघाली भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती
फार ईस्टर्न फेडरल यूनिवर्सिटी, रशिया
रशियामध्ये स्थित असलेले फार ईस्टर्न फेडरल यूनिवर्सिटी मेडिकल क्षेत्रामधील एक नामवंत इन्स्टिट्यूट आहे. मुळात, येथे ६ वर्षांचा MBBS कोर्स इंग्रजी भाषेतून करता येते. हे कोर्स करण्यासाठी एकूण २० लाखांपर्यंत खर्च येतो. महत्वाचे म्हणजे येथे प्रवेश मिळवण्यासाठी NEET उत्तीर्ण करण्याची काहीच गरज नाही.
हेही वाचा :
थरारक व्हिडिओ! भरधाव ट्रक डोक्यावरून गेल्यावरही तो जिवंत, कसे घडले हे?
मुलींनी कसे करावे मुलांना प्रपोज? एकापेक्षा एक हटके Ideas
हिरवा वाटाणा अधिक काळासाठी कसा टिकवून ठेवावा?