मलायका अरोरा नव्हे तर ‘या’ क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात अर्जुन कपूर

अर्जुन कपूर नेहमीच चर्चेत असतो. अर्जुन कपूर याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन(love) फॉलोइंग बघायला मिळते. मागील काही दिवसांपासून अर्जुन कपूर हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अर्जुन कपूर हा मलायका अरोराला डेट करताना दिसतोय. हेच नाही तर अनेकदा हे विदेशात आणि भारतात स्पॉट होताना देखील दिसतात. मात्र, सध्या अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. हेच नाही तर त्यांनी काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मध्यंतरी चर्चा होती की, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा लग्न करणार आहेत.

मलायका अरोरा हिने 2017 मध्ये अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट(love) घेतल्यानंतर अर्जुन कपूर याला डेट करण्यास सुरूवात केली. हेच नाही तर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे कायमच एकमेकांसोबतचे खास फोटोही शेअर करताना दिसतात. परंतू, तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की, मलायका अरोरा ही कधीच अर्जुन कपूर याचे पहिले प्रेम नव्हते.

एका भारतीय क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात अर्जुन कपूर होता. थेट अर्जुन कपूर याची पोलखोल रणबीर कपूर यानेच केलीये. भर शोमध्येच याबद्दल बोलताना रणबीर कपूर दिसला. अर्जुन कपूर ज्या क्रिकेटरच्या पत्नीवर प्रेम करत होता, ती दुसरी तिसरी कोणी नसून विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आहे. अर्जुन कपूर आणि अनुष्का शर्मा चांगले मित्र देखील आहेत.

रणबीर कपूरने खरी पोलखोल अर्जुन कपूर याची केली. करण जोहरच्या शोमध्ये रणबीर कपूर हा म्हणाला की, एक अभिनेता मैत्रीमध्येच एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडला. यावेळी रणबीर कपूर म्हणाला की, मी त्या अभिनेत्याचे नाव घेऊ इच्छित नाहीये. पण तो अभिनेता देखील कपूरच आहे. रणबीर कपूर हा अर्जुन कपूर याच्याबद्दलच बोलत असल्याचा थेट अंदाजा लावला गेला.

हेच नाही तर आपल्या प्रेमाबद्दल थेट बोलतानाही अर्जुन कपूर हा दिसला. करण जोहरच्या शोमध्ये अर्जुन कपूर याला विचारण्यात आले होते की, कोणत्या अभिनेत्रीसोबत लग्न करण्यास तुला आवडेल? यावर अर्जुन कपूर याने अजिबात वेळ न घेता अनुष्का शर्माचे नाव घेतले. त्यावर वरुण धवन हा अर्जुन कपूरची फिरकी घेताना दिसला. मलायका अरोराचे खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अर्जुन कपूर दिसतो.

हेही वाचा :

शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा महामार्गाचे काम कोल्हापुरात पाडले बंद

उद्यापासून इचलकरंजीसह २१ ठिकाणी मोफत नेत्र तपासणी शिबिर

धोनी या दिवशी घेणार निवृत्ती, BCCIही रोखू शकणार नाही- दिग्गजाचा दावा