राधिका आपटेचे प्रेग्नंसीचे नको तसले फोटो व्हायरल!

बाॅलिवूड अभिनेत्री राधिका आपटेने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. (pregnancy photos)लग्नाच्या 12 वर्षानंतर राधिका आई बनली आहे. आज पर्यंत राधिकाने अनेक बाॅल्ड, इंटिमेट सिन शूट केले आहेत. त्यामुळे तिने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलं.आपल्या प्रोफेशनल लाईफबरोबरच राधिका तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर ती कायम सक्रिय असते. अशातच राधिकाने तिच्या चाहत्यांसाठी तिचे प्रेग्नंसीचे फोटो शेअर केले आहे, ज्याची चर्चा सगळीकडे रंगलीये.राधिकाने मुलीला जन्म देण्याच्या एक आठवड्यापूर्वी फोटोशूट केलं आहे. दरम्यान, ते फोटो तिने काही ताासांपूर्वी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे.

फॅशनिस्टा आणि बोल्ड (pregnancy photos)अंदाजात राधिका बेबी बंप फ्लाँट करताना दिसली.काहीच मिनिटांमध्ये राधिकाचे फोटो व्हायरल झाले आहेत. एका मुलाखती दरम्यान, बोलत असताना राधिकाने तिच्या प्रेग्नंसीविषयी भाष्य केलं आणि त्याकरताच तिने हे फोटोशूट केलं आहे.फोटोशूटच्या वेळेस राधिकाने एकदम बोल्ड लूक केला होता. शूट दरम्यान, राधिकाने संपूर्ण नेट असणाऱ्या ड्रेसचा वापर केला आहे, तर एक(pregnancy photos)लूक डीप नेक ट्रान्सपरंट ड्रेसमधील आहे. तिसऱ्या लूकमध्ये तिचे बेबी बम्प उघडपणे दिसेल असाल वेटलूक ड्रेस परिधान केला आहे. तिन्ही ड्रेसमध्ये राधिकाने कमीतकमी मेकअप आणि स्लीक हेअरस्टाइलला पसंती दिली आहे. सध्या राधिकाच्या या फोटोची जोरदार चर्चा रंगली आहे.

हेही वाचा :

आजचे राशी भविष्य

समोर मोठी बोट दिसत असतानाही स्पीड बोट कशी धडकली?

कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका