NDA च्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांची यादी पाहा..

नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान (prime) म्हणून शपथ घेतली आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंत्रिमंडळाचाही शपथविधी पार पडला. दिल्लीतील या सोहळ्याला सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली. मोदी कॅबिनेट 3.0 चा शपथविधी संपन्न झाला आहे. मोदी कॅबिनेट 3.0 मध्ये कोण-कोणत्या नेत्यांना संधी मिळाली आहे, हे जाणून घ्या. मोदी कॅबिनेटमधील सर्व मंत्र्यांची यादी पाहा.

मोदी कॅबिनेट 3.0 मधील सर्व मंत्र्यांची यादी

राजनाथ सिंह

अमित शाह

नितीन गडकरी

जे.पी.नड्डा

शिवराज सिंह चौहार

निर्मला सीतारामण

हेही वाचा :

अब्दुल सत्तार यांची काँग्रेसशी जवळीक; आघाडीच्या उमेदवाराणा घरी जाऊन भेट 

रोहित पाकिस्तान विरुद्ध मोठा रेकॉर्ड करण्यासाठी सज्ज

आम्हाला कॅबिनेट मंत्रिपदच पाहिजे; अजित पवार मागणीवर ठाम