कागल या विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांनी(politics) समरजीत घाटगे यांना संधी दिली. घाटगे यांनी निवडणुकीपूर्वी भाजपची साथ सोडत तुतारी फुंकली. ते महायुतीविरोधात मैदानात उतरले होते.
या निवडणुकीत समरजीत घाटगे यांच्या विरोधात अजित पवार(politics) गटातील ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ हे रिंगणात होते. कोल्हापूरची जागा ही खरे तर शरद पवारांसाठी प्रतिष्ठेचा विषय होती. येथे हसन मुश्रीफ यांनी आपला गड राखला आहे. त्यांचा दणदणीत विजय मिळाला आहे.
हेही वाचा :
बिटकॉइन चा “आवाज” सी बी आय तपासणार!
महाराष्ट्रात भाजपच मोठा भाऊ, आता मुख्यमंत्रीही फडणवीसच होणार?
सांगली: दहाव्या फेरी अखेर भाजपचे सुधीर गाडगीळ 25 हजार मतांनी आघाडीवर