धक्कादायक! भाजप महिला नेत्याचा बॉयफ्रेंडसोबत गार्डनमध्ये रोमान्स

उत्तराखंडच्या हरिद्वारमधून खळबळजनक (boyfriend)घटना समोर आली आहे. हरिद्वारमधील प्रकाराने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लोकांनी भाजपच्या महिला नेत्याला लग्न झालेल्या बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करताना रंगेहात पकडले. बॉयफ्रेंडची पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी रंगेहात पकडून चोप दिला. भाजपच्या महिला नेत्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघांचे चॅट देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या महिला नेत्याचं लग्न झालेल्या तरुणासोबत गेल्या काही वर्षांपासन अफेअर सुरु आहे. दोघांच्या अफेअरची माहिती महिला नेत्याच्या बॉयफ्रेंडच्या पत्नीला समजली. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. दोघांच्या अनैतिक नात्यामुळे महिला नेत्याच्या पतीला नैराश्य (boyfriend)आलं होतं. या नैराश्यातून पुढे महिला नेत्याच्या पतीचा मृत्यू झाला.

भाजपच्या महिला नेत्याचं एका तरुणासोबत अडीच वर्षांपासून अफेअर सुरु आहे. भाजप महिला नेत्या काही दिवसांपूर्वी रात्री गार्डनमध्ये बॉयफ्रेंडला भेटायला आली. दोघे चोरून एकमेकांना भेटणार आहेत, याची माहिती बॉयफ्रेंडच्या बायकोला समजली. त्यानंतर बॉयफ्रेंडच्या पत्नीने तिच्या नातेवाईकांसोबत पाठलाग केला. पुढे दोघांना गार्डनमध्ये रंगेहात पकडून चोप दिला. दोघांचे अनैतिक नाते उघड झाल्यानंतर बॉयफ्रेंडच्या पत्नीच्या नातेवाईकांनी दोघांना चोप दिला.

दोघांना चोप देताना एकाने संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. (boyfriend)दोघांना चोप देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन्ही गट एकमेकांना शिवीगाळ करताना दिसत आहेत. दोघांना चोप देतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी या मुद्द्यावरून टीका केली आहे. पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पोलिसांकडून सर्वांची कसून चौकशी सुरु केली आहे.

हेही वाचा :

Ghibli फोटो तयार करणे पडू शकते महागात

पत्नीनेच पतीचं पितळ उघडं पाडलं; बलात्कार, ब्लॅकमेलिंगचे प्रकरण

Facebook Instagram वापरण्यासाठी द्यावे लागणार पैसै वाढलं वापरकर्त्यांचं टेन्शन