बाथरोब घालून श्वेता तिवारीच हॉट फोटोशूट…

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावरही(social media) तितकीच सक्रीय आहे. तिच्या फॉलोअर्सची संख्या मोठी आहे. श्वेता तिवारीने बाथरोब घालून हॉट फोटोशूट केलं आहे. चौथ्या फोटोवरुन नजरच हटणार नाही.

श्वेता तिवारीने छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा(social media) जलवा दाखवल्यानंतर आता मोठ्या पडद्यावर कमबॅकची तयारी केली आहे. या दरम्यान श्वेता तिवारीने तिचे नवीन फोटो शेयर केलेत. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने अनेक फोटो शेयर केलेत.

श्वेता तिवारीने कुठलाही फोटो पोस्ट केल्यानंतर लगेच सोशल मीडियावर व्हायरल होतो. तिच्या एका नव्या फोटोने सर्वांचच लक्ष वेधून घेतलय. श्वेता तिवारी बाथरोब घालून दिसतेय.

प्रत्येक फोटोत श्वेता नवीन पोज देताना दिसतेय. आपल्या प्रत्येक फोटोत तिने तिच्या अदांनी घायाळ केलं आहे. श्वेता तिवारीने हे फोटोशूट तिच्या बाथरुममध्ये केल्याच दिसतय.

वयाच्या 43 व्या वर्षी श्वेता तिवारीचा लूक आणि फिटनेस चर्चेचा विषय आहे. या वयातही श्वेता तिवारीच सौंदर्य घायाळ करुन सोडणारं आहे. श्वेता तिवारी तिच्या व्यक्तीगत आयुष्यामुळे सुद्घा चर्चेत असते.

हेही वाचा :

मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकणार?

देश आज कमळाच्या चक्रव्ह्युव्हात अडकला आहे; राहुल गांधींनी तोफ डागली

विधानसभेपूर्वी शिंदे गटाला मोठा धक्का, अजित पवारांनी गेम केला; शिवसेनेचा विश्वासू नेताच फोडला