मुंबई: डेटिंग ॲपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या सहा आरोपींना पोलिसांनी (police)अटक केली आहे. सर्व आरोपी नवी दिल्लीतील रहिवासी असून, त्यांनी डेटिंग ॲपद्वारे लोकांना फसवून लाखो रुपयांची ठगी केल्याचा आरोप आहे.
पोलीस तपासानुसार, आरोपींनी बनावट प्रोफाइल तयार करून लोकांशी संपर्क साधला आणि विविध कारणांखाली पैसे उकळले. या फसवणुकीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपींविरुद्ध फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा:
अफवा पसरविणाऱ्यांना मोठी चपराक – एकनाथ शिंदे यांचा इशारा
चिमुकल्याला घेऊन कालव्याच्या भिंतीवर बसला; वाशिममध्ये तरुणाची जीव धोक्यात घालणारी स्टंटबाजी
मोठी बातमी! महिलांना मिळणार 50000 रुपये, काय आहे नेमकी योजना?