झहीरसोबत लग्नाला १ महिना पूर्ण झाला नाही तोपर्यंत सोनाक्षीने…

सोनाक्षी सिन्हाने गेल्या महिन्यात बॉयफेंड झहीर इक्बालसोबत लग्न(marriage) केल्याने चर्चेत आली होती. परिवाराचा विरोध सहन करत सोनाक्षीने ही गोष्टी केली म्हणून सोशल मीडियावर देखील तिची खूपच चर्चे झाली. इतकंच नाही तर लग्नाआधी सोनाक्षीने तिच्या गर्ल गँगसोबत बॅचलोरेट पार्टीही एन्जॉय केली होती.

17 जून रोजी तिच्या मैत्रिणींसोबत तिच्या बॅचलोरेट पार्टीचा आनंद लुटला, ज्यात हुमा कुरेशीपासून(marriage) ते झहीरची बहीण सनम रतनसीपर्यंत सर्वांनी हजेरी लावली होती. यावेळी सोनाक्षीने काळ्या रंगाच्या शिमरी शॉर्ट ड्रेस कॅरी केला होता. सोनाक्षीसाठी एक नव्हे तर दोन बॅचलोरेट पार्टी आयोजित करण्यात आल्या होत्या. तिचा हा लुक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चला तिच्या या लुकवरून लक्ष टाकूया.

सोनाक्षी सिन्हाने काही फोटो शेअर केले आहेत. तिची दुसरी बॅचलोरेट पार्टी होती. यावेळी अभिनेत्रीने व्हाईट रंगाचा अनारकली सूट घातला आहे, जो तिने गुलाबी आणि पिवळ्या रंगाच्या दुपट्ट्यासह स्टाईल केला होता. तिच्या या लुक वरून कोणाचीच नजर हटत नाही आहे. तिचा हा लुक तुम्ही देखील ट्राय करू शकता.

सोनाक्षी सिन्हाने यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “विश्वास ठेवा किंवा नको. माझ्या बॅचलरेट पार्टीचा आणखी एक थ्रोबॅक तुम्हाला थीमचा अंदाज येईल का?” सोनाक्षीचा हा बॅचलोरेट लूक लोकांना खूप आवडला आहे. सोनाक्षीने कॅरी केलेल्या या ड्रेसवर बारीक वर्क करण्यात आले आहे. आयवरी रंगाच्या या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

सोनाक्षी सिन्हाने कानामध्ये खूपच सुंदर झुमके कॅरी केले आहे. तिच्या हा मुस्लिम लुक चाहत्यांना देखील खूप आवडला आहे. यावेळी तिने यावेळी अंगठी परिधान केली आहे. तिचे हे दागिने तिचा लुकपूर्ण करण्यासाठी मदत करत आहेत. तुम्ही तुमच्या कपड्यांवर कोणते दागिने परिधान करताय ही गोष्ट लक्षात घ्या.

यावेळी सोनाक्षीने परिधान केलेला अनारकली पूर्णपणे साधी आहे, तर तिच्या फुल स्लीव्हजमध्ये सोनेरी गोट्याची सुंदर रचना आहे. पण, या लुकमध्ये खास गोष्ट होती ती सोनाक्षीने दुपट्टा कॅरी केला होता. त्यावर पिवळ्या आणि पिक रंगाने नक्षी काढण्यात आली. तुम्ही देखील असा लुक ट्राय करू शकता. सिंपल ड्रेस कॅरी करून त्यावर रंगीत ओढणी कॅरी करू शकता.

यावेळी सोनाक्षीच्या मेकअपबद्दल सांगायचे झालं तर यावेळी तिने हे मेकअप न्यूड ठेवला होता. यावेळी सोनाक्षीने वेणीत सोन्याची लेस कॅरी केली होती. सोनाक्षी बॅचलोरेट पार्टी लूक असला तरी तिचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. तुम्ही देखील असा लुक कॅरी करू शकता. तुमची हेअर स्टाईल कॅरी करी करू शकता.

हेही वाचा :

आरक्षण मर्यादा उठवा मागणी मान्य होईल?

कोल्हापूर जिल्ह्यात 98 बंधारे पाण्याखाली, 147 मार्ग बंद

उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का! अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश