दक्षिणेकडील(actor) सुपरस्टार अजित कुमार अलीकडेच रेसिंगमध्ये परतले आहेत. त्यांनी २४ एच दुबई २०२५ एंड्युरन्स रेसमध्ये भाग घेतला होता. त्यांच्या टीमने सांगितले की अजित कुमार रेसिंगमध्ये विजय मिळवला आणि नंतर भारतीय ध्वज फडकावून आपला विजय साजरा केला.

सेलिब्रिटींनी (actor)अभिनेत्याबद्दल ‘अभिमान’ आहे हे व्यक्त करत त्यांचे भरभरुन कौतुक केले आहे. या स्पर्धेत अजितने भाग घेतला होता. त्यांच्याकडे अजित कुमार रेसिंग नावाची स्वतःची टीम देखील आहे.
त्यांच्या टीमने ट्विट करत सांगितल की, ‘अजित कुमार यांचा डबल धमाका.’ ९९१ श्रेणीत तिसरे स्थान आणि GT4 श्रेणीत स्पिरिट ऑफ द रेस. ब्रेक फेल झाल्यामुळे झालेल्या अपघातानंतर किती धमाकेदार पुनरागमन! सोबतच अजित कुमार यांच्या नावाचे व स्पर्धेसंबंधीत काही हॅशटॅग शेअर करण्यात आले आहे.
#Ajithkumar – The Man is celebrating the success with full Vibepic.twitter.com/lPMfF3Pgej
— AmuthaBharathi (@CinemaWithAB) January 12, 2025
त्यांच्या टीमने ट्विट करत सांगितल की, ‘अजित कुमार यांचा डबल धमाका.’ ९९१ श्रेणीत तिसरे स्थान आणि GT4 श्रेणीत स्पिरिट ऑफ द रेस. ब्रेक फेल झाल्यामुळे झालेल्या अपघातानंतर किती धमाकेदार पुनरागमन! सोबतच अजित कुमार यांच्या नावाचे व स्पर्धेसंबंधीत काही हॅशटॅग शेअर करण्यात आले आहे.
विजयाची घोषणा झाल्यानंतर अभिनेत्याचे त्याच्या टीमसोबत उड्या मारताना आणि नाचतानाचे व्हिडिओ X वर व्हायरल होत आहेत, ज्यावर एका व्यक्तीने कॅप्शन दिले आहे, “#अजितकुमार – पूर्ण उत्साहाने यशाचा आनंद साजरा करणारा माणूस.”
Easily The BEST Moment Of The Celebration’s Today
— AJITHKUMAR FANS CLUB (@ThalaAjith_FC) January 12, 2025
Paaaaaaaah! #AjithKumarRacing | #Ajithkumar pic.twitter.com/T1iLZtVaKO
एका व्हिडिओमध्ये ते हातात भारतीय ध्वज घेऊन पळताना दिसत आहे. ते अगदी अभिमानाने ध्वज घेऊन मिरवत असल्याने चाहतेही खुश होऊन त्यांच्याबद्दल अभिमान व्यक्त करत आहेत. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतेय की जे चाहते अजित कुमार यांच्या नावाचा जयजयकार करतात त्यांना ते फ्लाइंकिस देऊन त्यांचे अभिवादन स्विकारत आहेत.
शर्यतीत सहभागी झालेल्या आर माधवनने त्याच्या सोशल मीडियावर अजितसोबतचा एक फोटो पोस्ट केला. त्यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि लिहिले, “खूप अभिमान आहे… काय माणूस आहे.” एकमेव अजित कुमार. वेंकट प्रभू यांनी लिहिले, अभिनंदन #AjithKumarRacingTeam #AjitSar #AK #Thala #24HRacingDubai.”
‘गुड बॅड अग्ली’ या त्यांच्या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शक अधिक रविचंद्रन यांनी अजित यांचा त्यांच्या मुलासोबत भारतीय ध्वज फडकवताना आणि ट्रॉफी उचलतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आणि लिहिले, ‘तू भारताला अभिमानाने गौरवलेस.
आम्हाला तुम्ही खूप आवडता साहेब., आम्हा सर्वांना तुमचा अभिमान आहे. #अजितकुमाररेसिंग.” यासोबतच रजनीकांत यांनी अजितचे अभिनंदन केले आहे आणि लिहिले आहे की, ‘तू शेवटी करुन दाखवलंस, देव तुला आशीर्वाद देवो.’

अजित कुमार यांचा मागच्या आठवड्यात कार रेसिंगचा सराव करताना भयंकर अपघात झालेला. या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे लोक त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त करत होते.
हेही वाचा :
खरंच तिला मी आवडतो का? ‘या’ 5 वागणुकीतून समजेल तिच्या मनातलं प्रेम
Flipkart आणि Amazon ची सेल सुरु, स्मार्टफोनपासून होम अप्लायंसेसपर्यंत सर्व वस्तूंवर आकर्षक डिस्काऊंट!
उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल: ‘पत्नीसोबत अनैसर्गिक संबंध ठेवणे गुन्हा’