सर्वात मोठी बातमी! मलायका अरोराच्या वडिलांनी केली आत्महत्या

बॉलिवूड अभिनेत्री(actress) मलायका अरोरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मलायकाचे वडील अनिल अरोरा यांनी टोकाचे पाऊल उचलत उंच इमारतीवरून उडी मारली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अभिनेता अरबाज खान(actress) हा सध्या अरोरा कुटुंबासोबत असल्याची माहिती आहे.

हेही वाचा:

लाडक्या बहीणींच्या खात्यात जमा होणार थेट 4500 रुपये?, ‘या’ दिवशी येणार पैसे?

केसाला सुद्धा धक्का लागला तर पूर्ण जिल्हा पेटवून टाकू, काँग्रेस नेत्याचा धमकी वजा इशारा 

भाजप आणि अजित पवार गटामध्ये २० जागांवर मतभेद: महायुतीत बंडखोरीची चिन्हे