मुंबई : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी(reservation) काढण्यात आलेले शुद्धीपत्रक रद्द करण्यात आले आहे. महसूल आणि सामान्य प्रशासन विभागाने हे शुद्धीपत्रक काढले होते.
मात्र, एका रात्रीत शुद्धीपत्रक रद्द करण्याची वेळ राज्य सरकावर(reservation) आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. धनगर ऐवजी धनगड असे वाचावे असे सरकारकडून काढण्यात आलेल्या शुद्धीपत्रकात नमुद करण्यात आले आहे. तर, धनगड महाराष्ट्रात नसून यावर धनगर समाजाने आक्षेप घेतला आहे.
हेही वाचा:
निकाल हरियाणाचा लागला टेन्शन वाढलं “मविआ”च..!
भन्नाट फीचर्ससह BYD eMax 7 कार लाँच; जाणून घ्या किंमत
कोल्हापूर: अजित पवार यांचे आवाहन – महायुतीचे सरकार आणा, लाडकी बहीण योजना सुरू ठेवा