अवघ्या विशीतील त्या तरुणाची वहिनी दिसायला (brother)एकदमच सुंदर होती. दीराच्या आणि तिच्या वयात फारसे अंतर नव्हते. त्या दोघांनी एकत्र राहून त्यांचा गोरखधंदा सुरु केला होता. वहिनीच्या सौदर्याचा असा वापर तो करेल हे पोलिसांनी देखील वाटले नव्हते. पोलिसांनी जेव्हा हॉटेलात त्यांना पकडले तेव्हा त्यांनाही धक्का बसला. कारण दोघे नात्यात वहिनी आणि दिर होते. आपल्या वहिनीच्या सौदर्याचा असा वापर दिर करेल असे अजिबात त्यांना वाटले नाही…

आमीर याचे वय फार तर २० वर्षे असेल तर उजमा हीचे वय २६ होते. दोघेही नात्याने दीर आणि वहिनी असे होते, दोघे जण खास करुन रमजानच्या दिवसातच सक्रीय झाले होते.त्या तरुणाने ग्राहकांना भुलविण्यासाठी आपल्या वहिनीच्या सौदर्याचा वापर केला होता. उजमा हीला चारच महिन्यांपूर्वी मझगवां गावाच्या राहणाऱ्या एका अन्य तरुणासह पंजाबात अटक झाली होती.
उत्तर प्रदेशातील बरेली जिल्हयात धक्कादायक प्रकार (brother)उघडकीस आली आहे. वहिनी आपल्या दीरासोबतच गांजा आणि अफूचा व्यवसाय करायचे. दोघांकडून पोलिसांनी ८०० ग्रॅम गांजा जप्त केली आहे. आमीर आणि उजमा यांचा अंमली पदार्थांच्या तस्करीचा व्यवसाय आहे. उजमा आपल्या कपड्यातून लपवून गांजाची तस्करी करीत होती. दोघे हॉटेल आणि मॉलमध्ये जायचे आणि आपल्या ठरलेल्या ग्राहकांना गांजा विकायचे. वहिनी आपल्या सौदर्याचा वापर करुन त्या आड अवैध काम करायच्या. या गांजाची किंमत सुमारे आठ लाख रुपये आहे.

ड्रग्ज तस्करीसाठी चर्चेत
चारच महिन्यांपूर्वी उजमाला पंजाबमध्ये मझगवां (brother)गावातील आणखी एका तस्करासोबत पकडण्यात आले होते. उजमा अफू पोहोचवण्याचे काम करते. विशरतगंज पोलिस ठाण्यातील मझगवां गाव गेल्या काही काळापासून ड्रग्ज तस्करीसाठी चर्चेत आहे. या गावातून देशातील अनेक राज्यांमध्ये अंमलीपदार्थांची तस्करी केली जाते. येथील अनेक लोक तस्करीच्या प्रकरणात दिल्ली, पंजाब, उत्तराखंड आदी राज्यांच्या तुरुंगात बंद आहेत. येथून जाणाऱ्या दिल्ली, हिमाचल, पंजाब मार्गावरील खाजगी बसेसमधून अंमली पदार्थांची तस्करी केली जाते.
हेही वाचा :
“कराड” प्रवृत्ती कडून “व्यवस्थे” चीही हत्या!
“उर्फीचे व्हिडीओ पाहून माझा मुलगा म्हणाला…”; चित्रा वाघ पहिल्यांदाच बोलल्या
चहावाल्याचा धक्कादायक निर्णय! सुसाईड नोट थेट आमदाराच्या कार्यालयात
पीएम मोदींना चांगला मित्र म्हणत ट्रम्प यांनी अखेर भारताला दिला मोठा झटका
यशस्वी जयस्वाल मुंबई सोडणार?, सर्वात मोठी अपडेट समोर