काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी अखेर (septic shock)आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील काँग्रेसला यामुळे मोठा धक्का बसला आहे. डॉ. धवलसिंह यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिला आहे.डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी आपला सहा पानांचा राजीनामा पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे सुपूर्द करताना काँग्रेस पक्षामध्ये आपली होत असलेली घुसमट आणि खदखद त्यांनी या राजीनामा पत्रातून व्यक्त केली. जिल्ह्यातील काँग्रेस ही पूर्वीची काँग्रेस राहिलेली नसून शिंदे यांची काँग्रेस झालेली आहे, असा थेट आरोपच त्यांनी या माध्यमातून केला आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांची थेट भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचा प्रचार केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे आता धवलसिंह हे भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, भाजप राष्ट्रवादीच्या मोहिते पाटील यांना दाबण्यासाठी(septic shock) धवलसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर घेतील, अशीही चर्चा आहे.लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांची थेट भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचा प्रचार केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे आता धवलसिंह हे भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, भाजप राष्ट्रवादीच्या मोहिते पाटील यांना दाबण्यासाठी धवलसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर घेतील, अशीही चर्चा आहे.
धवलसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देताना त्यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेस पक्षापेक्षा सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे हे मोठे झाले आहे. सोलापूरची काँग्रेस ही शिंदे काँग्रेस झाली असल्याची घणाघाती टीकाही (septic shock)त्यांनी यावेळी केली आहे.यावेळी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाली असून, यामागे विधानसभा निवडणुकीत निष्ठावंतांना डावलून तिकीट वाटप केल्याचा हा फटका असल्याचंही विधानही केलं आहे. पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही
हेही वाचा :
कोवीड लसीमुळे अचानक होतोय तरुणांचा मृत्यू?
भाजपने ‘EVM’मध्ये फेरफार केल्याचा आरोप कायम; इंडिया आघाडी सर्वोच्च न्यायालयात जाणार
टी 20 सीरिजसाठी टीम जाहीर, 6 खेळाडूंचं कमबॅक, कॅप्टन कोण?