काळोख्या रात्री स्मशानात चालू ‘हे’ काम; पोलिसांच्या ताब्यात प्रीयसी-प्रियकर…

राजस्थानच्या जयपूरमध्ये अनोखी घटना घडली आहे. गेल्या 6 महिन्यांपासून(the dark knight) या गोष्टी जयपूरच्या रस्त्यांवर घडत आहे. प्रियकर आणि प्रियसी दोघे मिळून गुन्हेगारीच्या क्षेत्रात उतरले आहेत. स्मैकच्या नशेत धून होऊन हे जोडप चालत्या रहदाऱ्यांची लुटमार करत होते. गेल्या कित्येक महिन्यांपासून येथील स्थानिक या गोष्टीला कंटाळून आहेत. अखेर, हे कपल्स पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. स्थानिक सीसीटिव्ही फुटेजमध्ये चेक केल्यानंतर त्यांच्या करतुदी लोकांसमोर आल्या आहेत.

या गोष्टीविषयी सांगताना पोलीस(the dark knight)म्हणाले आहेत कि, संबंधित कपल्सविरोधात अनेक तक्रारी येत होत्या. अनेक महिन्यांपासून तेथील स्थानिक या वाढत्या घटनांमुळे घाबरले आहेत. या लुटमारी ते नशेत असताना करायचे. शिप्रापथ पोलीस स्टेशनचे अधिकारी अमित कुमार याविषयावर म्हणले कि,’आरोपी अरुण उर्फ ​​काकू आणि त्याची मैत्रीण कोमल मौर्य जयपूर शहरात लुटमारी करायचे. ७ जुलैला मानसरोवर येथे एका माहीलेच्या गळ्यातील सोन्याची चैन या कपल्सने लुटली होती. यानंतर दोघे आरोपी फरार होते. सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांनतर दोघे आरोपींना अटक करण्यात आले. रिमांडमध्ये पोलिसांच्या समोर गोष्ट आली कि, हे कपल्स त्यांच्या नशेची लतपुरण करण्यासाठी लुटमारी करायचे.

पोलिसांच्या सांगण्यावरून, कोमलचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. पण पुढे पती सोबतच्या विवादामुळे ते वेगळे झाले. कोमल जयपूरला शिफ्ट झाली. येथे ती ब्युटी पार्लरमध्ये नोकरी करू लागली. पण तिच्या वाढत्या स्मैकच्या लतमुळे तिची कामावरून हकालपट्टी करण्यात आली. स्मैकच्या अड्ड्यावर तिची ओळख अरुणशी झाली. या मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. या दोघे बेरोजगारांनी स्मैकच्या लतमुळे लुटमारी करण्याचा निर्णय घेतला. अरुण बाईक चालवायचा तर कोमल मागे बसून चालत्या रहदाऱ्यांच्या हातातून त्यांचे किमती सामान, गळ्यातील दागिने वगैरे खेचायची. त्या पैशातून लत पूर्ण करण्यासाठी स्मैकच्या पुड्या खरेदी करायची. दोघे नशा करून कधी स्मशानात तर कधी फुटपाथवर पडून असायचे.

हेही वाचा :

अनंत-राधिकाचं लग्न सोडून रोहित शर्मा लंडनवारीला!

”वाघनखं कोल्हापुरात आणली तर…” सुधीर मुनगंटीवारांच्या विरोधात आंदोलन

”अरविंद केजरीवाल ‘कोमा’मध्ये जाऊ शकतात”, ‘आप’ नेत्याने केला दावा