OBC उपसमितीची निर्मिती करणार; शिष्टमंडळाला मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन

मुंबई : ओबीसी नेत्यांचे शिष्टमंडळ आणि राज्य सरकार (govt) यांच्यातील बैठक संपली असून त्यामध्ये काही महत्त्वाच्या बाबींवर एकमत झालं आहे. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागू देणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी नेत्यांना आश्वासन दिलं असल्याचं राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. कुणालाही खोटे कुणबी दाखले दिले जाणार नाहीत असंही मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचं भुजबळ म्हणाले. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांच्यासोबत समोरासमोर चर्चा व्हावी अशी ओबीसी नेत्यांची भूमिका आहे.

हेही वाचा :

टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं गणित फिस्कटणार; दुसऱ्या सामन्यात पावसाची शक्यता

ओला ईलेक्ट्रिकमध्ये गुंतवणुकीची सुवर्णसंधी

शेतकऱ्यांसाठी युवकानं लढवली शक्कल, तयार केलं भन्नाट तंत्रज्ञान 

पाच बायका फजिती ऐका, ‘वटपौर्णिमे’च्या दिवशी ‘बाई गं’चा धमाकेदार टीझर रिलीज