लाख डाळ रोज ४०० ग्रॅम याप्रमाणे सलग तीन महिने खाल्ल्यास शरीराला हानिकारक ठरते. पॅरालिसिस होऊन हात-पाय अधू होतात, असा तर्क देत या डाळीवर बंदी आणण्यात आली होती.मात्र लाख डाळ स्वस्त असल्याने (tur dal)तूर डाळीला पर्याय म्हणून हि बंदी उठावली गेली.
भेसळयुक्त डाळी (tur dal)विकणारी हि टोळी कर्जत च्या व्यापाऱ्यांच्या लक्षात आली त्यामुळे नक्की एवढ्या स्वस्तात काय विकलं जातंय ते बघायला व्यापारी गेले असता डाळींच्या नावाखाली सुरू असलेला भेसळयुक्त बाजार त्यांच्या लक्षात आला.त्यामुळे कोणताही पदार्थ घेताना आता विश्वासू व्यक्तीकडूनच घ्या असं आवाहन व्यापाऱ्यांनी केलेलं आहे.
हेही वाचा :
तरुणींचे प्रायव्हेट व्हिडीओ लीक होण्याच्या कहाणीने रचला सस्पेन्सचा जाळा; ‘अपरिचित’ आणि ‘दृश्यम’ला टक्कर देणारी 120 मिनिटांची थ्रिलर!
मृत्यूपश्चातही सुरक्षित राहतील तुमचे Facebook-Instagram डिटेल्स, आजच करा ही सेटिंग !
इंग्लंडविरुद्धच्या T20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, या खेळाडूंना मिळालं स्थान