आज (दि. 25) सकाळी पंचगंगेच्या पाण्याने टाकवडे-इचलकरंजी रस्त्यावर(road) चार ते पाच फूट पाणी भरल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. कुलकर्णी शाळेजवळ रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे टाकवडे (ता. शिरोळ) ग्रामपंचायतने बॅरिकेट्स लावून रस्ता बंद केला आहे.
सध्याच्या परिस्थितीत जनवाडे मळा व जांभळी रस्त्याद्वारे(road) इचलकरंजीला जाण्यासाठी वाहतूक सुरू आहे. या वाहतूक मार्गावर स्थानिक प्रशासनाने दक्षतेचा इशारा दिला आहे.
हेही वाचा :
कोल्हापुरला वाचवण्यासाठी सतेज पाटलांनी गाठले कर्नाटक
राज्यात पुढील चार दिवस दमदार पाऊस! कुठल्या जिल्ह्यांना रेड अलर्ट
‘..तर रोहित शर्मा बेशुद्ध पडेल,’ भारताच्या दिग्गज खेळाडूने गौतम गंभीरला सुनावलं