मित्राकडे पार्टी केल्यानंतर कारने फेरफटका मारण्यासाठी निघालेल्या (ride)पाच विद्यार्थी मित्रांनी इंस्टाग्रामवर रिल्स बनवणे सुरु केले. चालकही यामध्ये सहभागी झाल्याने कार उलटली. ही रील सोशल मीडियावर आली पण ती जीवघेणी ठरली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.हा अपघात मंगळवारी पहाटे तीन वाजता पांजरा येथील बीएसएनएलच्या कार्यालयाजवळ झाला.
विक्रम गादे वय २०, महादुला आणि आदित्य पुण्यपवार वय २०,चार्मोशी, गडचिरोली अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. जखमींमध्ये जय संजय भोंगाडे, सुजल प्रमोद चव्हाण, सुजय राजन मानवटकर सर्व रा. महादुला, कोराडी यांचा समावेश आहे.अपघातातील पाचही युवक २० ते २१ वयोगटातील आहेत.
कारमधील सर्व लोक कोल्हापूर जिल्ह्यातील(ride) रहिवासी आहेत. ते कारने उत्तर प्रदेशातील अयोध्येहून महाराष्ट्रात परतत होते. दरम्यान, राजगड जिल्ह्यातील पाचोर जवळील सारेडी गावाजवळ कारचा अपघात झाला. भरधाव असलेली कार थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून धडकली. ही धडक एवढी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.
यात कारमधील पाचपैकी चौघांचा मृत्यू झाला. एक गंभीर जखमी झाला आहे. त्यांना प्राथमिक उपचारानंतर शाजापूर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी इंदूरला हलविण्यात आले. कारमधील सर्व जण एकाच कंपनीत काम करत होते. ते सर्व जण अयोध्या सहलीवर गेले होते.
रविवारी संध्याकाळी अयोध्येहून परतत(ride) असल्याची माहिती भगवान पवार यांनी दिली होती. तेच गाडी चालवत होते. अपघात एवढा भीषण होता की, दरवाजा अडकल्याने पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडून जखमींना बाहेर काढले.
हेही वाचा :
नदीच्या प्रवाहाशी झुंज! तरुणाच्या शोधार्थ जीवघेण्या 48 तासांची शोधमोहीम
शरद पवारांचे आरोप: सरकारच्या योजना फसव्या आणि लागू होण्याबाबत शंका
सांगली जिल्ह्यातून आषाढी यात्रेसाठी 260 अतिरिक्त बस सेवा!
कोल्हापुर दोन तरण्याबांड मुलांच्या अकाली मृत्यूनंतर आईनं पाचव्या दिवशी अखेरचं श्वास