उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे पहिल्यांदाच आले आमनेसामने

अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विधानभवनाच्या(political issuee) लॉबीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने आले होते. मात्र दोघांना ना हस्तांदोलन केलं ना नजरेला नजर भिडवली. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात संवाद झाला. फडणवीसांनी ठाकरेंशी हस्तांदोलनही केलं. त्यामुळे याची चर्चा सध्या रंगली आहे.

काय झालं संभाषण?
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सर्व नेते विधानभवनाच्या(political issuee) लॉबीत आले होते. यावेळी एकमेकांशी हस्तांदोलन करताना दिसते. यावेळी देवेंद्र फडणवीस आणिर उद्धव ठाकरे यांच्यात संवाद झाले.

यावेळी फडणवीस आले, नमस्कार केला, उद्धव ठाकरे म्हणाले म्हणाले – काय तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाहीत. त्यावर सगळे (अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर) सगळे खळाळून हसले, आणि पुढे निघून गेले.

हेही वाचा :

हद्द वाढ विरोधकांच्याकडून त्यांच्याच नेत्यांचा पंचनामा

मद्यधुंद अवस्थेत रेल्वे ट्रॅकवर झोपला होता तरुण; अंगावरुन मालगाडी गेली अन्…,Video Viral

अर्थसंकल्पात दमदार गिफ्ट! AI तंत्रज्ञान ते मोफत वीज, शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा