सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर(social media) व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवरून एकच खळबळ उडाली आहे. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तर, काहींनी व्हिडीओवर प्रश्नच उपस्थित केले आहेत.
अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा बाथरुममधील खासगी व्हिडीओ (social media)लीक झाला आहे. या घटनेमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. ग्लॅमरस, जबरदस्त फॅशन सेन्ससाठी प्रसिद्ध असलेल्या उर्वशीचा व्हिडीओ लीक झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
ऑनलाईन लीक झालेल्या व्हिडीओवर अभिनेत्री उर्वशीने रौतेलाकडून अथवा तिच्या टीमकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. उर्वशीच्या चाहत्यांना हा व्हिडीओ लीक झाला असल्याचे वाटते. तर, काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
हा व्हिडीओ एखाद्या चित्रपटातील असू शकतो असे काहींनी म्हटले आहे. उर्वशी बाथरूममध्ये आल्यानंतर तिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत आहे. उर्वशीचे अद्याप लग्न झाले नाही. त्यामुळे लीक झालेला हा व्हिडीओ एखाद्या चित्रपटातील, वेब सीरिजमधील असू शकतो. हा व्हिडीओ प्रसिद्धीसाठीचा स्टंट असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
मागील महिन्यात रिलीज झालेल्या ‘जेएनयू’ चित्रपटात उर्वशीची महत्त्वाची भूमिका होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फारशी कमाल दाखवू शकला नाही. उर्वशी ही बॉबी देओल, दुल्कर, आफताब शिवदासानी यांच्यासोबत कसूरमध्ये काम करत आहे. ‘वेलकम ३’मध्येही उर्वशी झळकणार आहे. रणदीप हुड्डासोबत ‘इन्स्पेक्टर अविनाश 2’ मध्ये महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या शूटींगदरम्यान उर्वशीला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. उर्वशीला हैदराबादमध्ये शूटींगदरम्यान गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हेही वाचा :
रिलायन्स जिओच्या रिचार्जला ‘BSNL’ची टक्कर; १६० दिवसांच्या प्लानमध्ये…
लाडक्या बहिणींना पहिला हफ्ता कधी अन् किती?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली फायनल तारीख
मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या’ योजनांवर शिक्षकांचा संताप, ‘आम्ही वेतनवंचित अन् बेरोजगारांना खिरापत!