रश्मिका मंदानासोबत विक्की कौशलचा रॅम्प वॉक, व्हिडीओ व्हायरल

नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विक्की कौशल या दोघांना तुम्ही कधीच एकत्र(ramp) पाहिलं नसेल. मात्र, सध्या रश्मिका मंदाना आणि विक्की कौशल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रश्मिका आणि विक्की दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत.

सोशल मीडियावर दोघांचा व्हिडीओ तुफान व्हायरल(ramp) होतोय. रश्मिका आणि विक्की एकत्र खूपच सुंदर दिसत आहेत. चाहत्यांना त्यांची जोडी खूपच आवडली आहे. दोघांना एकत्र पाहून चाहत्यांनी देखील व्हिडीओवर तुफान कमेंट्स करायला सुरुवात केली आहे.

नुकताच रश्मिका आणि विक्की कौशलचा एकत्र रॅम्प वॉक करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडली आहे. चाहत्यांनी त्यांच्या फोटोंवर तुफान कमेंट्स केल्या आहेत. ज्यामध्ये एका चाहत्याने म्हटलं आहे की, ‘एकाच फ्रेममध्ये 2 राष्ट्रीय क्रश’ तर दुसऱ्या चाहत्याने ‘देख रहे हो सलमान भाई’ अशी कमेंट्स केली आहे. मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी त्यांच्या लुकवर लाईक्सचा देखील वर्षाव केला आहे.

India Couture Week 2024 च्या महाअंतिम सोहळ्यासाठी त्यांनी हा लुक केला होता. यावेळी दोघांच्या लुकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होते. यावेळी रश्मिका लेहेंगा परिधान केला होता. त्यासोबतच मोकळे केस आणि स्मोकी आई मेकअप केला होता. तर विक्की कौशलने शेरवानी परिधान केली होती. ज्यामध्ये तो खूपच सुंदर दिसत होता.

रश्मिका मंदाना काही दिवसांपूर्वी रणबीर कपूरसोबत Animal या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट खूप हिट देखील झाला. आता लवकरच रश्मिका मंदाना ही ‘द गर्लफ्रेंड’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती सलमान खानसोबत ‘सिकंदर’ या चित्रपटाची शूटिंग करत असून हा चित्रपट 2025 ला ईदला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

“लाडका यंत्रमागधारक” योजना त्वरित जाहीर करावी – विनय महाजन यांची राज्य सरकारकडे मागणी

सज्ज व्हा! शिवसेनेचा वाघ परत येतोय… ‘धर्मवीर 2’ची नवीन रिलीज डेट जाहीर

रस्ते अपघातग्रस्तांसाठी केंद्र सरकारची नवी योजना: नितीन गडकरींची मोठी घोषणा