सावधान! पावसासंदर्भात हवामान विभागाकडून मोठी अपडेट

 गेल्या काही दिवसांपासून हवामानामध्ये वारंवार बदल होताना दिसत (automatic weather station)आहे. अशातच काही वर्षांनंतर जगभरात अल नीनो आणि ला नीनाचा परिणाम पाहायला मिळत असतो. तसेच हे चक्रीवादळ प्रशांत महासागराशी संबंधित असल्याचं दिसत आहे. मात्र त्याचा परिणाम हा मान्सूनच्या पावसावर होत आहे.अशातच जागतिक हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या भारतासह जगभरात वातावरण सामान्य पाहायला मिळत आहे. मात्र पुढच्या वर्षी म्हणजेच जानेवारी ते फेब्रुवारी या काळात जगभरात ला निनासाठी अनुकूल वातावरण बनत असल्याचं सांगितलं आहे.

मात्र आता या काळात ला निना सक्रिय होण्याची शक्यता 55 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याची माहिती समोर आहे.तसेच ला निनाचा परिणाम हा जगाच्या दक्षिण भागात आणि उत्तर भागात वेगवेगळा दिसून येत आहे. त्यामुळे आता ला नीना सक्रिय झाल्यास दक्षिण गोलार्धात उष्णता प्रचंड(automatic weather station) प्रमाणात वाढत आहे. तसेच त्याचा परिणाम उत्तर गोलार्धात होत असल्याने कडाक्याची थंडी पडत आहे.मात्र आता पुढील वर्षी जगासह भारतात ला निनाचा प्रभाव राहण्याची दाट शक्यता जागतिक हवामान खात्याने वर्तवण्यात आली आहे.

म्हणजेच आता देशात पावसाचं प्रमाण चांगलं राहण्याची शक्यता असून, काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या वर्षी (automatic weather station)अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात शेतीच नुकसान झालं होतं. दरम्यान या वर्षी जर ला निनाचा प्रभाव राहिला तर सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अतिवृष्टीच्या संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागू शकतो.

हेही वाचा :

IPL झालं आता WPL 2025 लिलावाचा थरार रंगणार..

गाडीला धक्का देत होता तेवढ्यात ट्रॅक्टरखाली आला ड्रायव्हर, आधी चिरडला अन् मग… Video

भारताला मोठा झटका; स्वित्झर्लंडने काढून घेतला ‘Most Favoured Nation’ चा दर्जा