वॉचमन चा मुलगा झाला चार्टर्ड अकाउंटंट (सीए)

खेम बहादुर साऊद, नेपाळच्या एका लहानशा खेड्यातून आलेला तरुण(watchman near me), ज्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत कमजोर आहे. खेमच्या आईचे २०१९ मध्ये निधन झाले होते आणि त्याचे वडील वॉचमन म्हणून काम करतात. या कठीण परिस्थितीतून खेमने शिक्षण घेतले आणि आता चार्टर्ड अकाउंटंट (CA) बनला आहे.

खेमच्या प्रवासात त्याच्या सर सीए माणमल चांडक यांनी खूप मदत केली. खेमचा(watchman near me) हा संघर्ष आणि यश हे अनेकांसाठी प्रेरणादायक आहे.

मोठ्या भावाकडून प्रेरणा घेउन छत्र बहादुर सौद याने ही यावेळी सीए फाउंडेशनची परीक्षा दिली आहे.नेपाळच्या खेड्यातील एका सामान्य वॉचमनच्या मुलाने यशाची नवी कहाणी लिहिली आहे.

हेही वाचा :

देशातील तरुणांसाठी खुशखबर! बेरोजगारीच्या संकटात टाटांनी दाखवलं मोठं मन

विश्वजीत कदमांनी क्रॉस व्होटिंग केलं? ठाकरेंच्या आमदाराचा संशय

शाहू महाराज विशाळगडाकडे रवाना, सतेज पाटीलही सोबतीला; 19 जुलैला एमआयएमचा कोल्हापुरात मोर्चा