बेटावर लालभडक रक्तासारखा पूर? काय सांगता, हे खरंच शक्य (Flood)आहे का? सोशल मीडिावर एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक बेट लालसर पाण्यात बुडाल्याचे दिसून येत आहे. हे सर्व दृश्य पाहून प्रत्येकाला धक्का बसला आहे. तर काहींनी या प्रकाराला निसर्गाचा कोप मानलं आहे. नेमके या घटनेचं कारण काय आहे? चला, जाणून घेऊया.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक उंट बेट दिसत आहे. ज्यावर अनेक पर्यटक आलेले दिसत आहे. या सर्व परिस्थितीमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. पण तुम्ही पाहिले तर तेथील सर्व ठिकाणी लाल लाल पाणी वाहत आहे आणि बेटाच्या लगतच असलेला समुद्रही लालसर झालेला दिसत (Flood)आहे. सर्व प्रकार सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला असून त्यावर नेटकरी वर्गातून मोठ्या संख्येने प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. मात्र हा व्हिडिओ इन्स्टाग्रा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील या अकाउंटवर(Flood) शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ अपलोड होताच नेटकरी वर्गातून हजारो लाईक्स मिळालेले आहे तर अन्यही सोशल मीडिया साईटवर व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे.
सोशल मीडियावरील हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने कमेंट केली,”खरंच भीती वाटत आहे” तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,”काहीही प्रकार पाहण्यास मिळत आहे” अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या तुम्ही पाहू शकता.
हेही वाचा :
ठाकरे गटाला धक्का ! ‘या’ फायरब्रँड महिला नेत्याचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
उन्हाळ्यात काकडीचा रायता खाताय? तर ‘ही’ बातमी वाचाच
परीक्षेसाठी पत्नी बाहेरगावी गेल्यावर पतीने मेव्हणीसोबत केलं लग्न; नंतर बायकोला व्हिडिओ कॉल केला अन्…