ठाकरे कुटुंबातला तो मुलगा कोण? जो राजकारण नाही बॉलिवूडमध्ये येणार

ठाकरे कुटुंबाचा महाराष्ट्राच्या राजकारणात(filmy4web) मोठा दबदबा आहे. पण याच ठाकरे कुटुंबातील एकाने राजकारणाचा वारस सोडून वेगळी वाट पकडली आहे. जाणून घ्या अभिनेता बनणारा पहिला ठाकरे कोण?

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सत्तेत असो किंवा नाही. पण सुरुवातीपासून मुंबईसह महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा कंट्रोल होता. त्यांचा राजकी(filmy4web)य वारसा मुलगा उद्धव ठाकरे आणि पुतण्या राज ठाकरे पुढे नेत आहे.

उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरेने बऱ्याच वर्ष आधी राजकारणात एंट्री केली आहे. पण ठाकरे कुटुंबातील एका मुलाने राजकारणाऐवजी अभिनयात करीअर करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा ठाकरे म्हणजे जयदेव आणि स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वर्य आहे. त्याने कुटुंबाचा वारसा पुढे नेण्याऐवजी क्रिएटिव क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. ऐश्वर्यने 5 वर्ष चित्रपटाच्या सेटवर असिस्टेंट म्हणून काम केलय. चित्रपट बनवण्याबद्दल तो बरच काही शिकलाय.

हा ठाकरे म्हणजे जयदेव आणि स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वर्य आहे. त्याने कुटुंबाचा वारसा पुढे नेण्याऐवजी क्रिएटिव क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. ऐश्वर्यने 5 वर्ष चित्रपटाच्या सेटवर असिस्टेंट म्हणून काम केलय. चित्रपट बनवण्याबद्दल तो बरच काही शिकलाय.

त्याला आर्ट आणि म्युजिकमध्ये रुची आहे. त्याच मुख्य करिअर चित्रपट, म्युजिक आणि आर्टमध्ये होणार आहे. एका रिपोर्टनुसार, ऐश्वर्य लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. पुढच्या काही दिवसात त्याच्याबद्दल मोठी घोषणा होऊ शकते.

ऐश्वर्यची आई स्मिता ठाकरे या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. पण त्याचबरोबर त्या चित्रपट निर्मितीमध्ये सुद्धा सक्रीय आहेत. बरेच ठाकरे राजकारणात आहेत. ऐश्वर्य बॉलिवूडमध्ये जोरदार पाऊल ठेवू शकतो.

हेही वाचा :

महंगाई डायन… ऑक्टोबरपर्यंत डाळींचे भाव कमी होणार नाहीत

गर्भपाताच्या गोळ्यांचे रॅकेट थेट परराज्यातून कोल्हापुरात…

12वी नंतर पुढे काय करायचं? वाचा करिअरच्या संधी