मुंबई: गणेशोत्सवाच्या उत्सवात संपूर्ण महाराष्ट्राचे आकर्षण असलेल्या लालबागच्या राजाचे दर्शन (darshan)आता तुम्ही घरबसल्या लाईव्ह पाहू शकता. “ही शान कोणाची? लालबागच्या राजाची!” अशी जयघोष करत भक्तांनी गणरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे.
राजाचे मुखदर्शन मिळवण्यासाठी आता ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे देशभरातील लाखो भक्त लाईव्ह दर्शनाचा आनंद घेऊ शकतात.
हेही वाचा:
डेटिंग ॲप फसवणूकप्रकरणी सहा जणांना अटक, सर्व आरोपी नवी दिल्लीतील रहिवासी
अफवा पसरविणाऱ्यांना मोठी चपराक – एकनाथ शिंदे यांचा इशारा
चिमुकल्याला घेऊन कालव्याच्या भिंतीवर बसला; वाशिममध्ये तरुणाची जीव धोक्यात घालणारी स्टंटबाजी