शेअर बाजारानंतर केंद्र सरकारने जनतेला दिला धक्का! पेट्रोल अन् डिझेल महागणार?

केंद्र सरकारने सोमवारी (७ एप्रिल २०२५) पेट्रोल(petrol) आणि डिझेलच्या उ्त्पादन शुल्कात वाढ करण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात २ रुपयांची वाढ केली आहे.

एकीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरमुळे आज (दि.7) सकाळी शेअर बाजारात तीन हजार अंकांपेक्षा जास्त घसरण पाहण्यास मिळाली. यामुळे करोडो गुंतवणूकदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

हा झटका सहन होत नाही तोच आता केंद्र सरकारने पेट्रोल(petrol) आणि डिझेलच्या उत्पाद शुल्कात दोन रूपयांची वाढ केली आहे. याबाबत महसूल विभागाकडून अधिसूचनादेखील जारी करण्यात आली आहे.

हेही वाचा :

महिलेने दरवाजा उघडताच Delivery बॉयने पँट काढली अन्…; धक्कादायक प्रकार

“लिप-टू-लिप किसिंग सीननंतर पूर्ण रात्र मी…”, नीना गुप्तांनी केला ‘तो’ खुलासा!

उन्हाळ्यात सतत एसीमध्ये बसल्यामुळे वाढतो मायग्रेनचा धोका