पंजाबचा संघ पराभवाची हॅट्‌ट्रिक टाळणार?

बातम्या(news) सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा….सकाळच्या पॉडकास्टला…

मराठा आरक्षणाच्या समर्थनाथ अन् विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्यात….. या याचिकांवर १० एप्रिलला पूर्णपीठासमोर सुनावणी होणारेय…..तसेच आयपीयल स्पर्धेत पंजाब किंग्सचा संघ आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये…. (news)गुजरात टायटन्सशी दोन हात करणारेय…. या बातम्यांसह…. मेटाने फेसबुकच्या मेसेजचा अ‍ॅक्सेस चक्क नेटफ्लिक्सला दिल्याचा आरोप करण्यात आलाय…. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत…

१) मराठा आरक्षणासंबंधीत सर्व याचिकांवर पूर्णपीठासमोर १० एप्रिलला सुनावणी

२) कोविड उपचारावर खोट्या दाव्यांसाठी केंद्राने पतंजलीविरुद्ध कारवाई का केली नाही? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

३) पंजाबचा संघ पराभवाची हॅट्‌ट्रिक टाळणार? अहमदाबादमध्ये आज गुजरात टायटन्सशी लढणार (ऑडिओ)

४) आयआयटी मुंबईतील ३६ टक्के विद्यार्थ्यी ‍प्लसमेंट ऑफर्सविना

५) फेसबुकने पैशांसाठी लीक केले तुमचे पर्सनल मेसेज, नेटफ्लिक्सला दिला अ‍ॅक्सेस

६) अंगठा चोखल्यास र, त, द शब्दांच्या उच्चारणात दोष

७) भाऊ, निलेश आणि ओंकार भोजनेचा नवा धमाका; ‘या’ नव्या कार्यक्रमातून करणार कमबॅक

स्क्रीप्ट अँड रिसर्च – रोहित कणसे

हेही वाचा :

हंगामातील सर्वात खतरनाक बॉल…. 35 वर्षाच्या इशांत शर्मानं

सांगलीत मैत्रीपूर्ण लढत नाही : उद्धव ठाकरे

उन्हाळ्यातील मुलांचे डिहायड्रेशन;